श्री दत्ताञेयाची आरती
जय अनसूयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता, सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनरभ्रमहर्ता ।धृ।। मदनमनोहर ध्यान दिगंबर शमवी मम चित्ता, चरणि पादुका कटी मेखला जटामकुट माथा ।।१।। पुराण परूषोत्तमा, त्वा धारिले अगाणित अवतारा,…

आरती ओवाळू श्री गुरूसी, ब्रह्मा विष्णु महेशासी ।।धृ।। दिधले आत्मज्ञान जगती, म्हणवूनि श्री दत्त तुज म्हणती, ब्रम्हारुपे जग सृजसी, विष्णु तूचि प्रतिपाळिसी, हर हरिसी भार, उतरविसी पार, देऊनि आत्मज्ञान प्रणति,…
जय जय सद्गुरू स्वामी समर्था आरती करू गुरूवर्या रे । अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे ।।धृ।। अक्कलकोटी वास करुनिया दाविली अघटीत चर्या रे । लीला पाशे बध्द…
आरती ओवाळू श्री सद्गुरू स्वामी समर्था । स्वरूप दिगंबर अजानुबाहू भव्यकायनाथा – दिव्यकायनाथा ।।धृ।। हृदय निरांजनी शुद्ध प्रेमघृती, भावांच्या वाती । भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती ।।१।। सर्वस्वार्पण नैवेद्याशी ठेविलेचि पुढती ।…
ओवाळू आरती श्री गणपति ओंकारा, औटमात्रा कोटीसूर्यसम प्रभाकरा ।।धृ।। बिंदुरुपे अचल अभय निर्गुण निराकारा, योगमाया अर्धमात्रा विचरी भवपसारा ।।१।। पीतवर्ण अकारमात्रा ब्रम्हसृजकारा, उकारजीमृतवर्ण रक्षसी आखिल चराचरा ।।२।। लीन करिसी रक्तवर्ण…
(चाल – पृथ्वी वृत्त) महिम्न शिव शंकरा । तव अगाध बा थोरवी । अपार महती अशी । नच पुरेल ब्रह्मा कवी। यथा मति किती स्मरू । तव गुणास ना बा…