समाजकार्य

सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था अनेक समाजोपयोगी ऊपक्रम राबवतच असते. नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात संस्थेने अमुक रकमेचा धनादेश आसाम मधील दूर्गम भागात काम करणा-या वनवासी कल्याण आश्रमाला दिला. सदरील…

यात्रा..

मठातील सेवेक-यांची अक्कलकोट, गाणगापूर अशी यात्रा झाली. ही स्थळे दत्तसंप्रदायातील शक्तिपिठे समजली जातात. इथे जाणा-या भक्तांना अलौकीक आनंद मिळतो.

महाशिवरात्र!

आज २३/३/२०१६ रोजी मठात महाशिवरात्रीचा कार्यक्रम संपन्न झाला. शंकराच्या पिंडीला दहिभात लेपन करून सामुदाईक शिवस्तुती वाचन करण्यात आले. नंतर तो दहिभात प्रसाद म्हणून भक्तांना वाटण्यात आला..

मांदयाळी

आज २३/३/२०१६ रोजी मठात मांदियाळि चा कार्यक्रम संपन्न झाला. सदरील कार्यक्रमास ३००भक्तांनी ऊपस्थिती दर्शवली. सकाळी श्रींच्या आरतीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. दुपारी ११:३० वाजता महाप्रसाद दाखवण्यात आला.