मुंबइ दर्शन..

इयत्ता सातवी पर्यंतचे, शिक्षण घेतल्यावर नशीब अजमावण्यासाठी नानांनी मुंबईची वाट धरली. त्यावेळची मुंबई ही वेगळीच होती. तिच्याबद्दल खेडेगावच्या लोकांना कमालीचे आकर्षण होते. वयाच्या तेराव्या वर्षी नाना आपल्या बंधुंकडे ठाण्याला आले.…

त्यांनाच काळजी

एकदा सेकंड शिफ्टसाठी नाना डोंबिवलीहून ठाण्याला निघाले होते. दिवा स्टेशनला एक गृहस्थ गाडीत चढले. ते नानांच्या समोर बसले. त्यांचे लक्ष नानांच्या गळ्यातील माळांकडे होते. त्या माळा सुटल्या होत्या. पुन्हा गुंफून…

स्वामी समर्थ व सिगरेट!

एकदा असाच स्वामींचा भेटीचा संदेश येताच, मी, स्वामींना घेऊन येतो, असे म्हणून नाना त्वरित घराबाहेर पडले. ‘डोंबिवली स्टेशनवर तीन नंबर प्लॅटफॉर्मवर मी तुझी वाट पहातोय’. असा संदेश होता. नानांना विडी…