समाजकार्य

सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था अनेक समाजोपयोगी ऊपक्रम राबवतच असते. नुकत्यात झालेल्या एका कार्यक्रमात संस्थेने अमुक रकमेचा धनादेश आसाम मधील दूर्गम भागात काम करणा-या वनवासी कल्याण आश्रमाला दिला. सदरील उपक्रमाला लाभलेले हे पत्र..

Leave a Reply